सई लोकूर आत्ता पक्की बंगाली झालीय.तीर्थदीप रॉयशी लग्न केल्यानंतर ती सासरी चांगलीच रमलीय..
बंगाली कल्चर, तिथले रितीरिवाज सगळं काही फॉलो करतेय..याबाबतचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलाय..मात्र या व्हिडिओवरून सईला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलंय...सई या व्हिडिओमध्ये टिपीकल बंगाली साडी नेसून शंख वाजवताना दिसतेय. मात्र हा शंख तिने वाजवला नसून फेक साऊंड असल्याचं तिच्या फॅन्सला वाटतंय.. त्यामुळे अनेकांनी सईवर निशाणा साधलाय.

#lokmatcnxfilmy #SaiLokur #SocialMediaTroll
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber